Created by sangita 10 March 2025
Champions Trophy Final:-नमस्कार मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलनंतर भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.एका अहवालानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नेतृत्वात बदल करण्याच्या विचारात आहे.रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाची कमान आणखी कोणत्या तरी खेळाडूच्या हाती असणार आहे. या शर्यतीत शुभमन गिल आघाडीवर आहे.गिल सध्या टीम इंडियाचा उपकर्णधारही आहे.
शुभमन गिल बनू शकतो कॅप्टन
गिलने टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने झिम्बाब्वेचा ४-१ असा पराभव केला होता.आता शुभमनला वनडेतही कर्णधारपदाची संधी मिळू शकते.live score
शुभमन अजूनही 25 वर्षांचा आहे आणि त्याच्याकडे खूप वेळ आहे.भविष्य लक्षात घेऊन टीम इंडिया त्याला कर्णधारपदाची संधी देऊ शकते.विराट कोहली आणि रोहितसोबत खेळून गिलही अनुभव मिळवत आहे.final match
पांड्याही कर्णधारपदाच्या शर्यतीत
पांड्या हा अनुभवी खेळाडू असून कर्णधारपदाच्या बाबतीतही त्याचा विक्रम चांगला आहे.हार्दिकने काही सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.Indian team captain
वर्ल्ड कप 2027 डोळ्यासमोर ठेवला तर पांड्याही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.मात्र, या प्रकरणी बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.today match
बँक ग्राहकांसाठी 5 मोठी अपडेट,UPI, कर्ज, FD वर RBI चे हे नियम लागू, जाणून घ्या सर्व माहिती.