दीड कोटी महिलांना मिळणार हा अधिकार,केंद्र सरकारची आहे योजना, जाणून घ्या सर्व माहिती.PM Ujjwala Yojana 2025

Created by shiva 28 February 2025

PM Ujjwala Yojana 2025:-नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएम उज्ज्वला योजना गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे.ही योजना विशेषतः महिलांना पारंपारिक चुलीपासून मुक्त करणे आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते.Ujjwala Yojana

पात्रता निकष पुढीलप्रमाणे 

  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न: ₹1 लाखापेक्षा कमी
  • महिला प्रमुख कुटुंबे
  • बीपीएल कुटुंबांना प्राधान्य
  • आधार कार्ड अनिवार्य
  • बँक खाते आवश्यक.PM Ujjwala Yojana 

सरकारने E-KYC ची तारीख वाढवली, आता राशन कार्डची E-KYC या तारखेपर्यंत करता येणार, जाणून घ्या सर्व माहिती.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • बीपीएल/एपीएल कार्ड
  • बँक पासबुक
  • पत्त्याचा पुरावा
  • फोटो आयडी.

अर्ज प्रक्रिया

  • गॅस एजन्सीकडे जा
  • अर्ज भरा
  • आवश्यक कागदपत्रे सबमिट करा
  • पडताळणी प्रक्रिया
  • कनेक्शन पावती मिळवा.

खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी,यापेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास नोटीस मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

आलेल्या माहितीवरून 

जानेवारी 2025 मध्ये, सुमारे 1.5 कोटी नवीन कुटुंबांना योजनेअंतर्गत मोफत LPG कनेक्शन दिले जातील, ज्याचा ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोठा फायदा होईल. Pm ujjwala yojana

Leave a Comment