एका क्लिकवर मिनिटांत EPF पैसे मिळणार ,GPay, PhonePe आणि Paytm द्वारे EPFO पैसे काढता येणार, जाणून घ्या सर्व माहिती.EPFO Withdrawal
Created by sangita 10 March 2025 EPFO Withdrawal:-नमस्कार मित्रांनो EPFO लवकरच आपल्या ग्राहकांना UPI द्वारे पैसे काढण्याची सुविधा देणार आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यावर वेगाने काम करत आहे.खरं तर, दावे सतत फेटाळल्यामुळे, बहुतेक कर्मचाऱ्यांकडून EPFO पैसे काढण्यासंदर्भात समस्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.हे पाहता, UPI पैसे काढणे सुव्यवस्थित करण्यासाठी आणि प्रक्रियेला गती देण्यासाठी epfo ने … Read more