घर घेणे चांगले आहे की भाड्याने राहणे,या नियमाने 2 घर घेता येणार, जाणून घ्या अधिक माहिती.House Loan Calculator
Created by sangita 6 March 2025 House Loan Calculator:-नमस्कार मित्रांनो स्वतःचे घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.पण आज ज्या प्रकारे शहरांमध्ये मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.अशा परिस्थितीत स्वतःचे घर घेणे प्रत्येकासाठी सोपे नसते.महानगरांमध्ये राहणारे बहुतांश लोक भाड्याच्या घरात राहतात.house on rent नोकरी लागताच हा निर्णय घेणे बरोबर का? तुमच्याकडे नोकरी आणि डाउन पेमेंट झाल्यावर घर खरेदी … Read more