500₹ नोट बंद होणार का? RBI ने जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना, जाणून घ्या सर्व माहिती.500 Rupees Note
Created by sangita 4 March 2025 500 Rupees Note:-नमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI 500 रुपयांच्या नोटांवर बंदी घालणार असल्याची बातमी सोशल मीडियावर अलीकडेच व्हायरल होत आहे.ही बातमी लोकांमध्ये चिंतेचे आणि संभ्रमाचे कारण बनली आहे.अनेकांना त्यांच्याकडे असलेल्या 500 रुपयांच्या नोटांची चिंता आहे आणि ते बँकांमध्ये जमा करण्याची घाई करत आहेत.rbi guidelines 500 रुपयांच्या नोटेवर … Read more